We Design The Life As Per Your Will
Sulakhe uncle is my friend Maithili’s father, I know their family for more than 13 years now and I trust him a lot. My career was going good but there were a lot of issues for marriage, somehow nothing was working out. My parents were in lot of tension. I was casually talking to Maithili when she mentioned about ratna arpan. I was not very sure but I decided to do it next time when I come to India.
When Sulakhe uncle saw my patrika he immediately understood the problem. I came to Aurangabad and stayed at their place for a night. Both uncle and aunty treat me like their daughter. They took me for ratna arpan the next day morning. It was done very nicely, I felt very good. Then they suggested me to wear some stones. I immediately got the rings made and wore it.
They told me that I will get married and they described about the boy, I got married within 6 months of this and my husband is exactly how they said he will be. Its magical. I dont understand much of patrika, pooja and I dont have shastra gyaan but I have complete trust on him now. I am so happy with such quick outcome of ratna arpan that I also asked other members of my family to go to Sulakhe uncle if they have any issues in their lives.
Really nice and trusted. I have practically seen things completely changing in my life within 6 months and everything is exactly how they told me.
श्री प्रमोद सुलाखे, ज्योतिषशास्त्री यांच्या ज्योतिषशास्त्राच्या मार्गदर्शनाने माझी मुलगी नामे एडव्होकेट नसीमबानु चाँद कुरणे, एलएलएम, हीचा विवाह दिनांक 27.10.2013 रोजी त्यांनी सांगितल्याप्रमाणे ज्योतिषशास्त्रानुसार विवाह जमण्यातील संपूर्ण अडथळे रत्न अर्पण करुन दूर झाले व विवाह पार पडला व ती सध्या वैवाहीक जिवनात सुखी व संसारी झाली आहे. पुणे येथील सेशन कोर्टात नामांकित वकील म्हणून कार्यरत आहे याचे संपूर्णत: श्रेय श्री प्रमोद सुलाखे, ज्योतिषशास्त्री यांचे मुळे झाले आहे.
SElf Esteem
My heart efficiency was dropped 30%due to heart attack on 16 feb 2006.even with medicine use.Noe my heart efficiency grew up to 43% by last three years astrological guidance. I used to chant mantras,used gems.Also grew up another benefits like mental effiviency enhanced , this is very plesasnt experience i got.
Credit goes to astrological guide P.D.Sulakhe and Mrs.Sow.Chhaya Sulakhe.
स्व-अनुभव दि: १५/०३/२००९
दि: १६ फ़ेब्रु. २००६ च्या ह्रुदय विकारामुळॆ कार्यक्षमता ३०% होती ती मागील ३ वर्षाच्या ज्योतीशिय मार्ग्दर्शन (मंत्रोच्चार व रत्नांच्या वापर इ.) यामुळे तीच ह्रुदय कार्यक्षमता आत्ता ४३% इतकी वाढ्ली आहे व इतरही न सांगता येणारे फ़ायदे जशे मानसिक कार्यक्षमता इ. वाढली आहे. हा एक सुखद अनुभव मला प्राप्त झाला आहे. यांचे श्रेय ज्योतीशिय मार्गदर्शक श्री. पी. डी. व सौ. सी. पी. सुलाखे यांना आहे.
Self Esttem
While going through very difficult life time, financially and disappointing, my friend insists to much to visit Sulakhe sir. Sir by analyzing my horoscope given me remedies. I did it after that my life time change to very good. Likewise i took my elder sister also to meet sir, as she was family stunt , sir gave her guidance and after she did it , her life change very pleasures after 15 days.
I advice my relatives and friends who are in difficulty go to sulakhe sir.
I thank you very much Sulakhe sir to change my life.
-Chandrashekar Kaduba Patlure
स्व-अनुभव
मि अत्यंत कठिन जीवनातुन निराशामय आर्थिक दुष्ठा खालवलेली असतांना मला माझ्या मित्राने सुलाखे गुरुजींकडे जाण्याचा तशेच खुप आग्रह केल्याने मि सरांकडे गेलो त्यांनी मला माझ्या कुंड्लीतल्या दोष्यां कडे उपाय सांगीतल्याने मि ते केले व मला त्यानंतरचा काळ अत्यंत चांगल्या पध्दतीने जात आहे तशेच मि माझी मोठ्या बहिनीला सुध्दा त्यांच्या कडे घेऊन आले ति सुध्दा कुटुंब कलहाला वैतागली असतांना सरांनी केलेल्या मौलिक जंन्मकुंड्लीच्या आधारे तीच्या जीवनात सरांनी सांगितल्या प्रमाने केल्याने १५ दिवसात संपुर्न जीवन बदलले आसे आसल्याने मि सरांकडे अश्या माझ्या आड्चनीत आसलेल्या नातलगास तशे मित्रांना सरांकडे जाण्याचा सल्ला देतो. माझे जिवन बदल्याबाबत सरांना खुप खुप धन्यवाद.
स्व-अनुभव माझ्या मुलाला शैक्षणिक क्षेत्रात बराच प्रोब्लेम आला त्यामुळे तो खुप विचलित होता परंतु दिलेला मंत्र व खडे वापर्ल्या नंतर त्याच्या मधे भरपुर फ़रक पड्ला आत्ता तो एकदम व्यवस्थित आहे.
स्व-अनुभव ता. १३/०६/२०१०
मि अंजली बाळकूष्ण पगारे श्री. व सौ. सुलाखे यांच्या ज्योतिषशाश्रीय व वास्तुषाश्रिय मार्गदर्शनाने मला शासकिय नोकरी मिळाली. तसेच माझ्या मोठ्या भावालाही शासकीय नोकरी मिळाली. माझ्या मोठ्या बहिनीला मुलगा झाला एके दिवशी तो खुप रडत होता त्याच्या रडण्याचे कारणही डॅक्टरांनाही समजले नाही. सुलाखे सरांना फ़ोन वर विचारले आसता त्यांनी मार्गदर्शन केले सकाळ पासुन रडणारे बाळ त्यामुळे थांबले.
श्री. व सौ. सुलाखे यांच्या मार्गदर्शनामुळॆ आज आम्हा भावंडाना
स्थैर्य प्राप्त झाले आहे.
सआभिप्राय २-८-१४
श्री प्रमोद सुलाखे,हे इंजिनीअर ,हे जोतिष्यशास्त्रात पारंगत असुन त्यांनी आम्हास आमच्या कुंटुंबातील सद्स्यास वेळोवेळी जोतिष्यशास्त्रीय दृष्ट्या अड्चणीवर योग्यवेळी योग्य सल्ले दिले आहेत व त्याचा आम्हास आश्चर्यकारक रित्या झाला आहे.त्यांना भावी आयुष्यात आमच्या कुटूंबाकाडून हार्दिक शुभेच्छा .
स्व-अनुभव मोहंमद बसालत
नय्यद.(औरंगाबाद)
ता.१३-२-२०१२.
मी माझे मित्र श्री प्रमोद सुलाखे ज्योतिषी यांच्याकडून माझ्या आरोग्या बाबतच्या आड्चणी दुर करण्य़ाकरिता वर्ष २००९ मध्ये मार्गदर्शन घेण्य़ात आले आहे.
२००९ पुर्वी रमजान च्या माहिन्यात रोजे ठेवल्यामुळे शरिरीक तापमान खुप वाढ्वुन एका वेळेस हॉस्पीट्ल मधे ॲडमिट झालो होतो.श्री सुलाखे ज्योतिषी शास्त्रीय मार्गदर्शनाने माझे आरोग्या उत्तम आहे. व रमजानच्या महिन्यात माझे शारिरीक तापमान रोजे न ठेवणारे पेक्षा कमी असते. व मला आता दावाखान्यात जाण्यची आवश्यकता लागात नाही.
मेरे/माझे पत्नीचेही आरोग्याच्या त्रासावर सोपे उपचार ( जोतिषी) करुन तिचे आरोग्य चांगले आहे.
दि:२६-५-२०११
श्री लक्ष्मी नळगीरकर सातारा, परिसर औरंगाबाद .
माझ्या नातवाची जन्मापासुन त्रास होता. त्याला एकविस दिवस काचच्या खोलीत ठेवण्यात आले होते. आम्ही सुलखे साहेबांकडे आल्याने त्यांनी जे आम्हाला मार्गदर्शन केले त्यामुळे माझ्या नातवाची समस्या पुर्ण सुटली. माला आलेला अनुभव आहे. हे सत्य आहे खोटे नाही.
धन्यवाद
स्वानुभव २६-मे-११
मी सौ वैशाली गायाकवाड माझे दागिने मी शेजार्याकडे ठेवले नंतर आणायाला गेल्यावर शेजारी ना काबुल झाले. नंतर मी श्री व सौ सुलाखे यांच्या मार्गदर्शनानुसार घृष्णेश्वरला गुप्तदान केले त्यानंतर १५-१७ दिवसांनी शेजार्यांनी येवुन माझे दागीने व्यावस्थित परत केले.
श्री व सौ सुलाखे यांच्या आर्शिवादाने माझ्या आयुष्याच्या सर्वात मोठ्या घट्नेला सामोरे गेले वा त्यात मला घृष्णेश्वरकृपेने माझे दागीने मिळाले.
मि राजेश डोगगावकर मला माझा आयुष्यात अनेक विचित्र गोष्टी घड्त होत्या.परंतु जेव्हा माझी भेट श्री सुलाखे यांच्याशी झाली, व त्यांनी मला योग्य मार्गदर्शन केले त्यानंतर सर्व गोष्टी आश्चर्यरित्या निट झाल्या व त्यांचे याकरिता अत्यंत आभारी आहे.
मी श्री केदारनाथ भाऊराव भोसले.रा.सातारा पारिवार औरंगाबाद
मला काहि दिवासांपासुन हार्ट ॲट्याकचा त्रास होता.मी आरोग्या सबंधी खुप त्रस्त होतो,मी एकदा श्री सुलाखे सरांना येऊन भेट्लो व मला त्यांनी मार्गदर्शन केले त्यांच्या मार्गदर्शनाने माझे आरोग्य सुधारले.मानसिक संतुलन सुधारले डीप्रेस झालो होतो तेही सुधारले. आज रोजी मला खुप चांगले वाट्ते आहे.माझ उत्साह वाढ्ला .मी खुप आनंदी आहे. माझ्या मुलिचि मानासिक स्थिति पण सुधाराली आहे घरात आनंद व ऊत्साह निर्माण झाला आहे.
मी साविता बापुसाहेब इंगळॆ.
मी माझ्या कौटूंबिक समस्याना खुप वैतागले होते. मला योग्या वेळी माझ्य़ा भावाने सुलाखे सरांकडे घेऊन आला. घरांच्या मार्गदर्शनाने माझे वैवाहिक जीवन सुखी झाले.व आज त्यांच्या मार्गदर्शनाने मी खुप आनंदी आहे.सरांना खुप खुप धन्यावाद.
दि ९-१२-१२
मि प्रमोद भाऊच्या सल्लालेग गरोदरपणी सगळे मंत्र म्हणल्याने माझे बाळ ऎवडे हुशार आहे कि तीन महिन्याला माझे बाळा गाने म्हणतो.सगळे बोललेला रीस्पोन देतो.माझे बाळ खुप हुशार आहे.प्रमोद भाऊ आणि छाया वाहिनि मुळे माझ्या आयुष्यात खुप आनंद आला आहे.
थन्क्स.
मी मिना राख.आता सौ मिना पाडुरंग तांबडे श्री सुलखे यांच्या मुळे माझ्या लग्नबदल अड्चणी दुर होण्य़ास मद्त झाली व आता मी खुप सुखी व समाधानी आहे.
थन्क्स टू मिस्टर सुलाखे ॲन्ड हिज फ़मिलि
दि:५-१२-१४
मी धीरज बुंदेले असे लिह्तो कि माझ्या लग्नाला तब्बल चार वर्ष होऊन गेले तरी आम्हाला पुत्र झाले नाहि. आणि जेव्हा पासुन मी श्री सुलाखे सारांच्या मार्गदर्श्न घेतले तेव्हा पासुन आम्हा पुत्र योग १ ते १/२ महिन्यात लाभले.
तरी मी श्री सुलाखे सारांचा फ़ार आभारी आहे. आणि राहाणार.
मी सौ स्वाती विजय कदम पाटील आयुष्यात अनेक अड्चणी येत होत्या. तरी ती परिक्षा देत नव्हती.मी खुप चिंता करित असे अशा वेळी सुलाखे सरांनी मला खडे ग्रहन करायला सांगितले व अर्पण करण्य़ास मी त्यांच्या मार्गदर्शनानुसार सर्व केले. आज मुलगी खुप छान अभ्यास करते व माझे हि सर्व प्राबलेम सुट्ले आहेत. आज हि काहि अड्चण आली. तरी मी त्यांनाच विचारते. आणि माझ्या नातेवाईकांनी त्यांच्याकाडे जाण्य़ाचा सल्ला देते
श्री स्वामी समर्थ
मी सौ आश्विनी मधुकर हात्मे राहणार परभणी.
माझे मिस्टर डॅक्टर एम.बी.बी. एस. बरेच वर्ष झाले त्यांनी सर्व्हिस केली. जेव्हा त्यांनी पिजी करण्य़ाची तयारी सुरु केली.तेव्हा त्यांना बार्याच अड्चणी येत होत्या खुप आभ्यास करत होतो. पण थोड्य़ा मार्कांनी त्यांची पीजी चा पास जात होता. जेव्हा मी सुलाखे काकाकडे आलो तेव्हा त्यांनी मला तुमच्या मिस्टर ला पीजी भेटेल असे सांगितले तेव्हा मी त्यांच्या वर विश्वास ठेवला.व आज त्यांची एम.डी. मेडीकल ची पीजी कंपलेट होत आहे. तो पण परभणी सिव्हिल हॉस्पीट्ल मधे मी काकाकडे आलो व आमचे चांगले झाले.
थन्क्स यु.
मी सुलाखे काकांचे आभार मानन्यासाठी खास परभणी येथुन भेट्ण्य़ासाठी आलो.काकांनी चांगला मार्ग दाखवल व आम्ही त्या मार्गावर चाललोत व आज हि आम्ही खुप आनंदी आहेत.
आभारी काका
मी वर्षा कांबळे.मी सुलाखे सारांन बद्द्ल माझ्या वडीलांकडून ऎकले होते कि सुलाखे सर जोतिष्य बघतात. मी माझ्या मिस्टारा बरोबर सहज आले होते कि मुलगी आभ्यासात हुशार तर आहे पण नंबर कुठे लागत नाहि. मग आड्त कुठे मग निराश होऊन आम्ही दोघानी ठरवले कि लग्न करुन टाकावे, मग अचानक स्थळ कुठुन आणाय़ाचे सुलाखे सरांनी सांगितले कि मुलिचे लग्न जुन पर्यंत होईल. आणि त्यांनी सांगितल्या प्रमाणे स्थळ
चांगले मिळाले. आणि मॆ महिन्यात लग्न ठरले. आम्ही त्यांनी सांगितल्या प्रमाणॆ वागलो. आणी त्याच फळ आम्हाला मिळाले
स्व-अनुभव ता. ०६/०४/२०१०
मि अलकनंदा रा. बीड, मि प्रमोद भाऊ व छाया वहीनी यांची भेट घेतल्या पासुन त्यांचे मार्गदर्शनाने माझ्या जिवनात आश्च्यकारक बदल झाले आहेत. व माझॆ मन हे आनंदाचे भरले होते. जीवन काय आहे याची मला जाणिव करुन दिलेलि आहे.
I am glad that I met Maithili and her knowledge in astrology helped me a lot to have better life. Maithili suggested me to use stone based on my birthdate and stars. that has changed my life tremendously. I was struggling for career move when I met Maithili n got an opportunity to go abrod. She gave me stone n I encrave it in ring. I wore that stone and after 5 days it carcked suddenly in sleep and my aboard project got cancelled. remaining team went for other project in abroad without me and their flight met with an accident. Maithili’s stone cracked bcoz it helped me get out of that plan crash. Again I made new ring with new stone as per Maithili’s suggestion and still wearing it everyday. Maithili followup with me time to time to make sure my life is going good.
नमस्कार,
मी स्वप्नील दुधारे.
मागच्या वर्षी म्हणजे साधारणता डिसेंबर 2017 रोजी मी अतिशय अस्वस्थ झालो होतो, दूरदर्शन मध्ये गेला 2009 पासून मी कार्यरत होतो. अचानक काही कारणास्तव मला नोकरीवरून घरी बसावे लागले तेवढेच नाही तर तब्बल पाच महिने मी बेरोजगार होतो. डोक्यावर कर्ज वाढत होतं आणि मुंबईमध्ये राहण्याची आता संपत आली असं वाटत होतं. दुसरीकडे ही खूप ठिकाणी नोकरी शोधण्याचा प्रयत्न केला असता सगळीकडेच बिकट परिस्थिती होती. आता मी हरलो होतो… अशा वेळेसच सहज शेजारी असलेले सुलाखे काका मला भेटले, त्यांनी काहीही न विचारता माझी सर्व परिस्थिती मलाच सांगितले तेव्हा मी काही काळासाठी थक्क तर झालो होतो पण या सर्व गोष्टीवर ती माझा विश्वास नसल्याकारणाने मी पूर्णपणे दुर्लक्ष केले. एक दिवस सहज मला असं वाटलं की एक प्रयत्न करुन पाहायला काही हरकत नाही आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे मला भीमाशंकरला जाणे शक्य नव्हते का तर माझी आर्थिक स्थिती अतिशय वाईट होती. त्यांनी मला समुद्रामध्ये एक नारळ सोडण्यास सांगितले, नारळ सोडल्यानंतर तब्बल दोन तास मी वाशीच्या खाडी पुलावर खूप विचाराधीन आणि अस्वस्थ बसलो होतो. मला तसं वाटत होतं की मी आता अंधश्रद्धा आणि देवधर्मावर विश्वास ठेवून अपंगत्व पत्करले आहे. पण आश्चर्याचं असं की फक्त दोन ते तीन दिवसांमध्ये मला भीमाशंकरला जाण्यासाठी एका मित्राने कुठलीही विनंती न करता तात्काळ पैसे दिले. आणि दुस-या दिवशी मी भीमाशंकरला जाऊन काकांनी सांगितल्याप्रमाणे रत्न अर्पण केले. हे रत्न अर्पण केल्यानंतर काही दिवसातच मला दूरदर्शनवरून कॉल आला आणि मला दूरदर्शनमध्ये घेण्यासाठी माझे युनियनच्या तब्बल 150 कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले, या आंदोलनाचा तात्काळ विचार करून प्रशासनाने मला परत दूरदर्शन मध्ये रुजू करून घेतले. आणि तेव्हापासून आजवर मी खरच एक सुखी आयुष्य जगत. आहे
धन्यवाद काका, तुम्ही मला अतिशय कमी वेळात आणि कुठलाही स्वार्थ न साधता मला मदत केली त्याबद्दल तुमचे शतशः आभारी आहे….
स्व अनुभव
मी गेल्या तीन वर्षांपासून अत्यंत वाईट काळ तुन जात होते त्याचा परिणाम माझ्या झोपेवर झाला. मला झोप च येत नव्हती. नशीब चांगले म्हणून सरांची भेट झाली. सरांनी योग्य मार्गदर्शन केले.जप करण्यासाठी मंत्र सांगितले, मी त्याचा जप केला आणि त्या दिवसापासून मला एकदम शांत झोप येवू लागली.
धन्यवाद सुलाखे सर आणि मॅडम
I met Mr. Pramod Sulakhe in July,2018 while waiting for a flight to Mumbai at Dubai Airport. We were seated next to each other for the flight in the crowded airport. We got talking and he gave me his visiting card and told me that he and his wife are astrologers and are living in Aurangabad. Out of interest, I shared my time, place and date of birth and he had a look on my horoscope on his mobile phone. He told me without my asking some important things about my life. I was quiet amazed with that because they were true. After that he gave me some guidance and suggested some remedies for my problems and they have worked very well for me. He suggested some prayers which also worked very well for me and I continued to follow his advice even today. My opinion of him is that he is a good astrologer and I hope many people benefit from his advice.
Hi
Mrs & Mr Sulakhe both are famous Astrologers in the Aurangabad City.
We know them since 2011/12. I address him as Pramod Bhau & his wife as vahini.
My family & my maternal side take their suggestions form Bhau because Bhau suggests us proper remedies, prayers which are good for our problems. Their suggestions have helped us are overcome from many problems .
He gave us lots of strength, confidence to fight our problems.
Bhau & Vahini both are very clam ,cool & are always cheerful.
God bless them.
I confidently say that many people have been benefiting from Bhau.
We wish Mr & Mrs . Sulakhe good wishes.
Mrs Anuradha Satish Karpe.
नमस्कार
मी सुषमा दि. डोणगावकर
वयं वर्षे ७०+
माझा देवावर आणि जोतिषावर विश्वास आहे व तो आणखीनच दृढ झाला जेव्हा माझा परिचय आौरंगाबादेतील नामांकीत जोतिषी श्री प्रमोदभाऊ व त्यांचया सुविध्य ज्योतिषी पत्नी सौ छायाताई ह्यांचाशी झाला.
आज दोघेही जण केवळ औरंगाबाद मध्येच नव्हे तर देशोदेशी प्रसिद्ध आहेत.
माझ्या घरी केवळ मीच नव्हे तर माझी मुले-सुना, मुली-जावई ,नातवंड सर्व जण प्रमोदभाऊंनी सुचविलेले – सांगितलेले मंत्र , स्तोत्रांचे पठण मनोभावे करतो कारण समोर आलेल्या संकटांनी सामना करण्याची ताकद मिळते आणि देवकृपेनी त्यातुंन बाहेर पडण्याचा मार्ग मिळतो.
माझी खात्री आहे की ज्या प्रमाणे मला व माझ्या कुटुंबियांना प्रमोदभाऊंनी सुचविलेलया जोतिषी सल्ल्याचा फायदा झाला तसाच अनेकांना झाला असेल.
प्रमोदभाऊ मला माझ्या मुलासमान आहे. सदैव त्यांच्या मार्गदर्शनाचा सर्वांना लाभ होवो ही ईशचरणी प्रार्थना 🙏🏻🙏🏻
देव ह्या दोघांना सदैव सुखी ठेवो.
सुषमा दि डोणगावकर .
I Anjali Balkrushna Pagare, I was highly educated, even though couldn’t get job. After appearing many examinations I couldn’t get results.
One of my friends suggested to go to Sulakhe Sir , I did what they suggested and I got success. All Credit goes to Sulakhe Sir and Madam.
Anjali Balkrushn Pagare
State Tax Inspector
Aurangabad,
Maharashtra
INDIA
मी उच्चशिक्षित असूनही चांगली नोकरी मिळत नव्हती अनेक परीक्षा देऊन रिझल्ट मिळत नव्हता माझ्या एका मैत्रिणीने सुलाखे सरांकडे जाण्याचे सुचविले सरांनी सांगितलेले सर्व उपाय केले अल्पावधीतच मला यश मिळाले याचे सर्व श्रेय सुलाखे सर आणि मॅडम यांना जाते.
अंजली बाळकृष्ण पगारे
(राज्यकर निरीक्षक)
औरंगाबाद.
Pramod Sulakhe,Reed T8/704,Salarpuria Satva,Cadenza,Kudlu Gate,Bengaluru 560068,KARNATAKA
+91 9028510765
+91 9881734582
+91 9763301953
+91 7757045633
© Designed & Developed By: Sukanya Softwares